LIVE: नागपूर हिंसाचारामागे सत्ताधारी लोक आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर आरोप
Maharashtra Marathi Breaking News Live Today : औरंगजेबाच्या थडग्याविरुद्ध नागपुरात विहिंप आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर दोन समुदायांमध्ये झालेल्या तणाव आणि दंगलींसाठी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट सत्ताधारी भाजपला जबाबदार धरले आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
औरंगजेबाच्या थडग्याविरुद्ध नागपुरात विहिंप आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर दोन समुदायांमध्ये झालेल्या तणाव आणि दंगलींसाठी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट सत्ताधारी भाजपला जबाबदार धरले आहे.सविस्तर वाचा…