देशातले श्रीमंत लोक परदेशात का होतात स्थायिक? माधुरी दीक्षितच्या नवऱ्यानं स्पष्टचं सांगितलं!

देशातले श्रीमंत लोक परदेशात का होतात स्थायिक? माधुरी दीक्षितच्या नवऱ्यानं स्पष्टचं सांगितलं!

चित्रपट निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी भारतातील श्रीमंत लोक परदेशात का जातात याबाबत आपले विचार व्यक्त केले आहेत.