Kitchen Tips: नारळ फोडणे फारच किचकट आणि त्रासदायक वाटतं? ‘या’ सोप्या ट्रिकने पटकन मिळेल खोबरं
Easy way to crack coconut: कच्च्या नारळासोबत, सुके खोबरेदेखील आहे, जे बहुतेक लोक पूजा करताना वापरतात. नारळाची चटणी किंवा इतर अनेक गोष्टी बनवण्यासाठीही याचा वापर होतो.