शनिवारी होणारा कट्टा -गुरामवाडी जत्रोत्सव रद्द

कट्टा / वार्ताहर मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाडी येथील श्री देव लिंगेश्वर व श्री देवी भराडी मातेचा वार्षिक चतुर्थ शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी होणार होता. हा जत्रोत्सव काही कारणास्तव रद्द करण्यात आला असून गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी हा जत्रोत्सव संपन्न केला जाणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने कळविण्यात आली. याबाबत भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन […]

शनिवारी होणारा कट्टा -गुरामवाडी जत्रोत्सव रद्द

कट्टा / वार्ताहर
मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाडी येथील श्री देव लिंगेश्वर व श्री देवी भराडी मातेचा वार्षिक चतुर्थ शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी होणार होता. हा जत्रोत्सव काही कारणास्तव रद्द करण्यात आला असून गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी हा जत्रोत्सव संपन्न केला जाणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने कळविण्यात आली. याबाबत भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले.