‘ए भीडू’ म्हणत अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी चाहत्याच्या मारली टपलीत, पाहा मजेशीर व्हिडीओ
बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ हे कामयच चर्चेत असतात. त्यांची प्रत्येक कृती ही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. सध्या सोशल मीडियावर जॅकी श्रॉफ यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल