Friendship Day Wishes : आपल्या मित्र-मैत्रिणींना द्या ‘फ्रेंडशिप डे’ च्या मराठीत शुभेच्छा, पाठवा हे खास संदेश
International Friendship Day 2024: दरवर्षी ३० जुलै रोजी इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या खास प्रसंगी तुमच्या मित्रांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर इथे पाहा फ्रेंडशिप डे शुभेच्छा संदेश