International Cat Day: तुमच्याजवळही आहेत गोंडस कॅट? मांजराबद्दल ‘ही’ रोचक तथ्ये करतील अवाक्
International Cat Day 2024: आज ८ ऑगस्ट रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मांजर दिन’ साजरा केला जात आहे. हा दिवस जगभरातील आपल्या गोंडस मांजरांना समर्पित आहे.