तुम्हाला काहीही किंमत नाही…

बायको : एअरपोर्टला जायचे किती होतील? ड्रायव्हर : ५०० रुपये होतील मॅडम ! बायको : माझे मिस्टरसुद्धा बरोबर आले, तर किती होतील ? ड्रायव्हर : ५०० च होतील ! सौ. (मिस्टर यांना) : बघा, मी सांगितलं ना, तुम्हाला काहीही किंमत नाही…

तुम्हाला काहीही किंमत नाही…

बायको : एअरपोर्टला जायचे किती होतील?

 

ड्रायव्हर : ५०० रुपये होतील मॅडम !

 

बायको : माझे मिस्टरसुद्धा बरोबर आले, तर किती होतील ?

 

ड्रायव्हर : ५०० च होतील !

 

सौ. (मिस्टर यांना) : बघा, मी सांगितलं ना, तुम्हाला काहीही किंमत नाही…