Neem Oil for Hair: केसांसाठी वरदान आहे कडुलिंबाचे तेल, हेअर प्रॉब्लेम दूर करण्यासाठी असे तयार करून लावा
How to Make and Apply Neem Oil: आयुर्वेदात केसांचे आरोग्य राखण्यासाठी कडुलिंबाचे तेल वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशावेळी कडुलिंबाचे तेल केसांना कसे लावावे आणि कसे बनवावे हे जाणून घेऊया.