Health Tips: महादेवाला प्रिय असलेल्या बेलपत्राचे औषधीय गुणधर्म माहितीयेत? ‘या’ आजारांसाठी आहे अत्यंत फायदेशीर
Benifits Of Bel Patra: शिवलिंगावर अर्पण केलेल्या बेलपत्राचे केवळ धार्मिक महत्त्वच नाही. तर आयुर्वेदानुसार, आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठीही बेलपत्र अत्यंत फायदेशीर आहे.