Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टच्या तिकीटाची किंमत ऐकलीत का? एवढ्यात विकत घेता येईल आलिशान घर!
Diljit Dosanjh Concert Tickets Price: दिलजीत केवळ त्याच्या अभिनयाच्या जोरावर नाही तर, त्याच्या आवाजाच्या जोरावर त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. त्याची गाणी ऐकण्यासाठी चाहते कोणतीही किंमत मोजायला तयार असतात.