Hair Care Tips: केसांची हरवलेली चमक परत देईल किचन मधील ‘हा’ मसाला! असा करा याचा वापर

Shiny Beautiful Hair: चक्रफूलमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे टाळूचे आरोग्य सुधारून केसांची स्थिती सुधारतात, असे मानले जाते. चांगल्या हेअर केअरसाठी चक्रफूल कसे वापरावे ते जाणून घ्या.