Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सव बनवा आणखी खास, प्रसादासाठी घरीच बनवा दुधापासून बनणारे हे पदार्थ
Dish made from milk during Ganeshotsav: लाडक्या बाप्पाला नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आशीर्वाद घेण्याचा एक मार्ग आहे. भारताच्या विविध प्रदेशांमध्ये विविध पदार्थ बनवून गणरायाला अर्पण केले जातात.