Ganesh Chaturthi Recipe: गणेश चतुर्थीला बाप्पाला अर्पण करा ‘मोतीचूरचे लाडू’चा प्रसाद, खूप सोपी आहे रेसिपी
Prasad or Bhog Recipe: गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक लंबोदरला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडत्या गोष्टींचा प्रसाद अर्पण करतात. असाच एक प्रसाद म्हणजे मोतीचूरचे लाडू. चला तर मग जाणून घेऊया काय आहे याची सोपी रेसिपी.