Capoor Tree: कोणत्या वनस्पतीपासून बनतो कापूर? ९९ टक्के लोकांना माहितीच नाही उत्तर
Where is The Capoor Plant Found In Marathi: बाजारात दोन प्रकारचे कापूर उपलब्ध आहेत. एक नैसर्गिक कापूर आणि दुसरा कृत्रिमरित्या कारखान्यात तयार केला जातो. नैसर्गिक कापूर एका झाडापासून बनवला जातो.
