बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार
कॉंग्रेस सोडून नुकतेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. त्यांच्यावर ३ राऊंड फायरिंग करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Home महत्वाची बातमी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार