Body Care: गुडघे-कोपर फारच काळे पडलेत, शॉर्टस घालताच येत नाही? हे घरगुती उपाय ठरतील उपयुक्त
DIY paste to remove black neck-Knees: शरीराची निगा राखण्यासाठी विविध उपायही करत असतात. मात्र बहुतांश वेळा इतकी काळजी घेऊनसुद्धा शरीराचे काही भाग जास्तच काळे पडतात. जसे की, गुडघे, कोपर आणि मान होय.