Dementia Problem: धूम्रपानामुळे स्मृतिभ्रंशाचा धोका असतो का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
Dementia Problem: तुम्ही देखील सिगरेट ओढता का? तर सावधान! तुम्हाला सर्वसामान्यांच्या तुलनेने डिमेंशियाचा अधिक धोका असू शकतो. धूम्रपान आणि स्मृतिभ्रंश यांच्यात परस्परसंबंध आहे.