Do You Know: तिबेट पठारांवरून का उडवलं जात नाही विमान? तुम्हालाही माहिती नसेल कारण
Why don’t planes fly over Tibet In Marathi: मानिक त्यांच्या कामात खूप अनुभवी असतात आणि अगदी कठीण उड्डाणे देखील पूर्ण करण्यास सक्षम असतात. पण एक अशी जागा आहे जिथे अनुभवी वैमानिकही विमान उडवण्यास टाळाटाळ करतात.
