Stag Beetle : जगातला सर्वात महागडा किडा तब्बल ७५ लाखांचा; हाती लागला तर रातोरात श्रीमंत व्हाल! असं काय आहे यात?
Interesting Facts of Stag Beetle: ऐरवी घरातून किडे, कीटक बाहेर काढले जातात. पण या किड्याचे महत्त्व आणि किंमत ऐकून थक्क व्हाल. ७५ लाखांच्या या किड्याच्या खास गोष्टी जाणून घ्या.