Dairy Farming: गाई-म्हशींचे दूध वाढवायचे आहे? करा ‘हे’ सोपे उपाय, लगेच दिसेल फरक
Want to increase the milk of cows: सध्या भारतीय दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना जगभरात मागणी आहे. पूर्वी हा व्यवसाय फक्त दूध, दही, लोणी इतकाच मर्यादित होता. पण आता चीज, मेयोनीज, पनीर, टोफूची मागणीही वाढत आहे.