Kitchen Tips: केसांमध्ये किंवा कपड्यांवर च्युईंगम चिकटलाय? घाबरू नका, या सोप्या ट्रिकने लगेच निघेल
Hack if chewing gum sticks to clothes: मुले एकमेकांच्या केसांवर किंवा कपड्यांवर च्युईंगम चिकटवण्याचे विनोद करतात. परंतु कपड्यांवरील आणि केसांवरील च्युईंगम सुकल्यानंतर ते काढणे कठीण होते.