Chanakya Niti: संसार टिकवण्यासाठी पती-पत्नीच्या नात्यात हव्या ‘या’ ४ गोष्टी, चाणक्य नीतीमध्ये आहे खास उल्लेख
Thoughts of Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनीही त्यांच्या हयातीत अनेक धोरणे तयार केली आहेत आणि त्यामध्ये सांगितलेल्या उपायांचा अवलंब करून तुम्ही आयुष्यातील अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुरक्षित राहू शकता.