Chanakya Niti: जीवनात सुख समृद्धी हवी असेल तर ‘या’ ५ लोकांपासून लांब राहा! वाचा आजची चाणक्य नीती
Acharya Chanakya: चाणक्य नीतीमध्ये जीवन, समाज आणि राजकारण या सर्व गोष्टींचा समावेश आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, आपल्या जीवनात सुख-समृद्धी मिळवण्यासाठी काही विशिष्ट लोकांपासून दूर राहणे आवश्यक आहे.