Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार ‘या’ लोकांशी कधीच करू नये भांडण, आयुष्यभर होईल पश्चाताप
Thoughts of Acharya Chanakya: आचार्य चाणक्याची धोरणे जीवनाचे सत्य सांगतात, म्हणूनच ती लोकांना कठोर वाटतात. त्यांनी सुचवलेले उपाय तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत मदत करतील.