Bhumika Chawla Birthday: जाहिरातीतून मिळाली संधी; सलमान खानने पालटलं नशीब! ‘तेरे नाम’च्या ‘निर्जरा’बद्दल हे माहितीये का?

Bhumika Chawla Birthday Special: ‘तेरे नाम’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री भूमिका चावलाही रातोरात सुपरस्टार झाली. या चित्रपटानंतर भूमिका चावलाचे करिअर यशाच्या शिखरावर होते.