Badlapur Case : चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या!; मराठी कलाकारांनी व्यक्त केला संताप

Badlapur Minor Girl Abuse Case : बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी सर्वजण संताप व्यक्त करत आहेत. आता मराठी कलाकारांनी तर आरोपीला थेट फाशी देण्याची मागणी केली आहे.