निकाराग्वाच्या शेनिस पॅलासिओसने जिंकला मिस युनिव्हर्स २०२३ चा किताब
पुढारी ऑनलाईन : मध्य अमेरिकन देश निकाराग्वाचे प्रतिनिधीत्व करणारी शेनिस पॅलासिओस हिने मिस युनिव्हर्स २०२३ चा किताब जिंकला आहे. (Miss Universe 2023) मिस युनिव्हर्स २०२३ ची विजेती म्हणून निकाराग्वाच्या शेनिस पॅलासिओसची घोषणा करण्यात आली. तर थायलंडची अँटोनिया पोर्सिल्ड फर्स्ट रनर-अप आणि ऑस्ट्रेलियाची मोराया विल्सन सेकंट रनर-अप ठरली. ही स्पर्धा एल साल्वादोर येथील जोस अडोल्फो पिनेडा अरेना येथे आयोजित करण्यात आला होता.
शेनिसला मिस युनिव्हर्स २०२३ चा मुकूट मिस युनिव्हर्स २०२२ अमेरिकेच्या आर’बोनी गेब्रियलने परिधान केला. यावेळी शेनिस आनंदाश्रू आवरले नाहीत. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी शेनिस ही निकाराग्वाची पहिला महिला आहे.
MISS UNIVERSE 2023 IS @sheynnispalacio !!!! 🇳🇮👑@mouawad #72ndMISSUNIVERSE #MissUniverse2023 pic.twitter.com/mmR90DJ16m
— Miss Universe (@MissUniverse) November 19, 2023
The post निकाराग्वाच्या शेनिस पॅलासिओसने जिंकला मिस युनिव्हर्स २०२३ चा किताब appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन : मध्य अमेरिकन देश निकाराग्वाचे प्रतिनिधीत्व करणारी शेनिस पॅलासिओस हिने मिस युनिव्हर्स २०२३ चा किताब जिंकला आहे. (Miss Universe 2023) मिस युनिव्हर्स २०२३ ची विजेती म्हणून निकाराग्वाच्या शेनिस पॅलासिओसची घोषणा करण्यात आली. तर थायलंडची अँटोनिया पोर्सिल्ड फर्स्ट रनर-अप आणि ऑस्ट्रेलियाची मोराया विल्सन सेकंट रनर-अप ठरली. ही स्पर्धा एल साल्वादोर येथील जोस अडोल्फो पिनेडा …
The post निकाराग्वाच्या शेनिस पॅलासिओसने जिंकला मिस युनिव्हर्स २०२३ चा किताब appeared first on पुढारी.