बुर्ज खलिफावर झळकला रणबीरच्या ‘ॲनिमल’ चा टिझर

पुढारी ऑनलाईन डेस्क : संदिप रेड्डी वांगा दिग्दर्शित बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अनिल कपूर, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल यांचा आगामी ‘ॲनिमल’ ( Animal ) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टिझर चाहत्यांना नुकताच पाहायला मिळाला. यामध्ये अनिल कपूरने एका बिझमेसमॅनची भूमिका तर रणबीरने त्याच्या मुलग्याची भूमिका साकारली आहे. पहिल्यांदा … The post बुर्ज खलिफावर झळकला रणबीरच्या ‘ॲनिमल’ चा टिझर appeared first on पुढारी.
बुर्ज खलिफावर झळकला रणबीरच्या ‘ॲनिमल’ चा टिझर


पुढारी ऑनलाईन डेस्क : संदिप रेड्डी वांगा दिग्दर्शित बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अनिल कपूर, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल यांचा आगामी ‘ॲनिमल’ ( Animal ) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टिझर चाहत्यांना नुकताच पाहायला मिळाला. यामध्ये अनिल कपूरने एका बिझमेसमॅनची भूमिका तर रणबीरने त्याच्या मुलग्याची भूमिका साकारली आहे. पहिल्यांदा अमिल कपूरने रणबीरला कानाखाली मारताना आणि ओडताना दाखवले आहे. आणि नंतर तोच पुढे वडिलांची सेवा करताना दिसत आहे. हा टिझर सोशल मीडियावर रिलीज होताच चाहत्यांच्या पंसतीस उतरला आहे. आता हा टिझर दुबईच्या सुप्रसिद्ध बुर्ज खलिफावर झलकला आहे.
संबंधित बातम्या 

Indian Idol 1 : अमितच्या आरोपावर अभिजीतनं सोडलं मौन; म्हणाला, खूपच भोळा…
Tejashri Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधानला मातृशोक
Alia Bhatt Bold Look : आलिया भट्टचा ब्राऊन ड्रेसमध्ये बोल्ड लूक, एका बाळाची आई…

काही दिवसापूर्वी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा ‘पठान’ हा चित्रपटाचा टिझर दुबईतील बुर्ज खलिफावर झळकला होता. यानंतर आता रणबीरचा आगामी ‘ॲनिमल’ ( Animal ) चित्रपटाचा ६० सेंकदाचा टिझर सुप्रसिद्ध जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर म्हणजे, बुर्ज खलिफावर दाखविण्यात आला. यामुळे चाहत्याचा आनंद द्विगुणीत झाला. या सोहळ्यादरम्यान रणबीरसोबत चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारे बॉबी देओलही उपस्थिती लावली होती.
आगामी ‘ॲनिमल’ चित्रपटातील टिझर आणि धमाकेदार गाणी सोशल मीडियावर रिलीज होताच चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी सिनेमा गृहात प्रदर्शित होणार आहे. रणबीरला चित्रपटात पाहण्यासाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
(video : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

The post बुर्ज खलिफावर झळकला रणबीरच्या ‘ॲनिमल’ चा टिझर appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : संदिप रेड्डी वांगा दिग्दर्शित बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अनिल कपूर, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल यांचा आगामी ‘ॲनिमल’ ( Animal ) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टिझर चाहत्यांना नुकताच पाहायला मिळाला. यामध्ये अनिल कपूरने एका बिझमेसमॅनची भूमिका तर रणबीरने त्याच्या मुलग्याची भूमिका साकारली आहे. पहिल्यांदा …

The post बुर्ज खलिफावर झळकला रणबीरच्या ‘ॲनिमल’ चा टिझर appeared first on पुढारी.

Go to Source