केशवनगर येथील रस्त्याची दुरवस्था; नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी

मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : केशवनगर येथील रेणुकामाता मंदिर चौक ते मांजरी रोडला जोडणार्‍या रस्त्यावर मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचल्याने हा रस्ता निसरडा झाला असून या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. परिसरातील रेणुकामाता मंदिर मार्ग व मांजरी रोड या मुख्य रस्त्यांना जोडणारा हा रस्ता आहे. … The post केशवनगर येथील रस्त्याची दुरवस्था; नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी appeared first on पुढारी.

केशवनगर येथील रस्त्याची दुरवस्था; नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी

मुंढवा : Bharat Live News Media वृत्तसेवा : केशवनगर येथील रेणुकामाता मंदिर चौक ते मांजरी रोडला जोडणार्‍या रस्त्यावर मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचल्याने हा रस्ता निसरडा झाला असून या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
परिसरातील रेणुकामाता मंदिर मार्ग व मांजरी रोड या मुख्य रस्त्यांना जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावर पावसाचे पाणी साचले असल्याने दुचाकी वाहने घसरून पडत आहेत. तसेच नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्याने जाताना कसरत करावी लागत आहे. महापालिका प्रशासनाने येथे त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार यांनी केली आहे.
हेही वाचा

crime news : पिस्तूल, काडतुसासह संशयित ताब्यात
NCP Sharad Pawar: अध्यक्षांचा निकाल शरद पवारांसाठी धोक्याची घंटा
नाशिक कुंभनगरीत पंतप्रधान मोदींचे आगमन

Latest Marathi News केशवनगर येथील रस्त्याची दुरवस्था; नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी Brought to You By : Bharat Live News Media.