Tejashri Pradhan : मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानला मातृशोक

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचे निधन झाले आहे. (Tejashri Pradhan ) तेजश्रीची आई सीमा प्रधान यांचे १६ नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या आईचे आजारपणामुळे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. (Tejashri Pradhan ) संबंधित बातम्या – Alia Bhatt Bold Look : आलिया भट्टचा ब्राऊन ड्रेसमध्ये बोल्ड लूक, … The post Tejashri Pradhan : मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानला मातृशोक appeared first on पुढारी.

Tejashri Pradhan : मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानला मातृशोक

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचे निधन झाले आहे. (Tejashri Pradhan ) तेजश्रीची आई सीमा प्रधान यांचे १६ नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या आईचे आजारपणामुळे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. (Tejashri Pradhan )
संबंधित बातम्या –

Alia Bhatt Bold Look : आलिया भट्टचा ब्राऊन ड्रेसमध्ये बोल्ड लूक, एका बाळाची आई…
Indian Idol 1 : अमितच्या आरोपावर अभिजीतनं सोडलं मौन; म्हणाला, खूपच भोळा…
Prabhas : ‘सालार’मध्ये प्रभाससोबत या साऊथ स्टारची एन्ट्री

दोन महिन्यांपूर्वी तेजश्रीची नवी मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ चे स्पेशल स्क्रीनिंग झाले होते. यावेळी तिचे आई-बाबाही आले होते. तिची आई नेहमी आपल्या मुलीचे कौतुक करायची. त्यावेळीही सीमा प्रधान म्हणाल्या होत्या – “आतापर्यंत तिने विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. तिची ‘अग्गबाई सासूबाईमधली तिची भूमिका फार आवडली. माझं असं नेहमी म्हणणं असतं की अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, सहन करत राहू नये. ती तिची भूमिका तशी होती. तर या मालिकेतही पुढे तशीच होताना दिसेल. आम्ही तिचं काम पाहिलं आहे आणि आवडलं आहे.”
तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत एका सक्षम महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. यात तिच्याबरोबर अभिनेता राज हंसनाळे व अपूर्वा नेमळेकर प्रमुख भूमिका साकारत आहेत.

 

View this post on Instagram

 
A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan)

The post Tejashri Pradhan : मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानला मातृशोक appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचे निधन झाले आहे. (Tejashri Pradhan ) तेजश्रीची आई सीमा प्रधान यांचे १६ नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या आईचे आजारपणामुळे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. (Tejashri Pradhan ) संबंधित बातम्या – Alia Bhatt Bold Look : आलिया भट्टचा ब्राऊन ड्रेसमध्ये बोल्ड लूक, …

The post Tejashri Pradhan : मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानला मातृशोक appeared first on पुढारी.

Go to Source