शमीच्या गावाला योगी सरकारचे गिफ्ट : उभारणार क्रिकट स्टेडियम

पुढारी ऑनलाईन : भारताचा स्टार बॉलर मोहम्मद शमीने वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही खुश झाले आहेत. त्यांनी शमीच्या जन्मगावालाच खास भेट देण्याचा निर्णय घेतला आहेत. शमीची जन्मगाव असलेल्या सहसपूरमध्ये क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे. Mohammed shami शमीचे जन्मगाव सहसपूर अलिनगर हे आहे. हे गाव उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यात येते. अमरोहा … The post शमीच्या गावाला योगी सरकारचे गिफ्ट : उभारणार क्रिकट स्टेडियम appeared first on पुढारी.

शमीच्या गावाला योगी सरकारचे गिफ्ट : उभारणार क्रिकट स्टेडियम

पुढारी ऑनलाईन : भारताचा स्टार बॉलर मोहम्मद शमीने वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही खुश झाले आहेत. त्यांनी शमीच्या जन्मगावालाच खास भेट देण्याचा निर्णय घेतला आहेत. शमीची जन्मगाव असलेल्या सहसपूरमध्ये क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे. Mohammed shami
शमीचे जन्मगाव सहसपूर अलिनगर हे आहे. हे गाव उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यात येते. अमरोहा जिल्हा परिषदेचे सीईओ अश्वानी कुमार यांनी शुक्रवारी सहसपूरला भेट दिली आहे, येथे क्रिकेट स्टेडियम उभारता येईल का याची चाचपणी केली. दैनिक जागरणने ही बातमी दिली आहे. शमीचे कुटुंब या गावातच राहाते, शमीही बऱ्याच वेळा घरी येत असतो. Mohammed shami
पालकमंत्री संजय सिंग गंगवार यांनीही या गावाच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारच्या युवा मंत्रायलाच्या निधीतून या गावात स्टेडियम उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गावचे सरपंच नूर ए शबा यांनी स्टेडियमसाठी गावात जागा उपलब्ध असल्याचे सांगितले. कुमार यांनी या जागीची स्वच्छता करण्याचे आणि जागेची इतर माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा

Mohammed Shami : शमीचे नाव घेताच आई अंजुम झाल्‍या भावूक, म्‍हणाल्‍या, “विश्‍वचषक ट्राफी…”

Mohd Shami’s wife : चांगला खेळाडू आहे, त्याप्रमाणे त्याने चांगला माणूसही बनावे : शमीची विभक्त पत्नी

30 Days With Shami : बलात्कार, पाकबरोबर फिक्सिंगचा आरोप ते आत्महत्येचा प्रयत्न! ‘या’ पुस्तकातून उलगडणार शमीचा प्रवास

The post शमीच्या गावाला योगी सरकारचे गिफ्ट : उभारणार क्रिकट स्टेडियम appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : भारताचा स्टार बॉलर मोहम्मद शमीने वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही खुश झाले आहेत. त्यांनी शमीच्या जन्मगावालाच खास भेट देण्याचा निर्णय घेतला आहेत. शमीची जन्मगाव असलेल्या सहसपूरमध्ये क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे. Mohammed shami शमीचे जन्मगाव सहसपूर अलिनगर हे आहे. हे गाव उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यात येते. अमरोहा …

The post शमीच्या गावाला योगी सरकारचे गिफ्ट : उभारणार क्रिकट स्टेडियम appeared first on पुढारी.

Go to Source