तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही- छगन भुजबळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा पार पडत आहे. यावेळी छगन भुजबळ म्हणाले, आज गोपीनाथ मुंडे असते तर संकटामागून संकटे आली नसती. गोपीनाथ मुंडे यांची आठवण त्यांनी आवर्जुन काढली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षाबद्दल ऊहापोह घेतला. संबंधित बातम्या –  सांगली : १ … The post तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही- छगन भुजबळ appeared first on पुढारी.

तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही- छगन भुजबळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा पार पडत आहे. यावेळी छगन भुजबळ म्हणाले, आज गोपीनाथ मुंडे असते तर संकटामागून संकटे आली नसती. गोपीनाथ मुंडे यांची आठवण त्यांनी आवर्जुन काढली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षाबद्दल ऊहापोह घेतला.
संबंधित बातम्या – 

सांगली : १ डिसेंबरपासून प्रत्येक गावांत साखळी उपोषण करा : मनोज जरांगे-पाटील
Shivaji Park Riot: शिवाजी पार्कवर झालेल्या राड्या प्रकरणी अज्ञातांविरोधी गुन्हा दाखल
बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिन : स्मृतीस्थळी उद्धव ठाकरेंकडून अभिवादन

भुजबळ म्हणाले, ‘शरद पवारांना ओबीसींना आरक्षण दिलं. आता मराठा समाजाचे नवे देव झालेत. दगडाला शेंदूर फासून देव कुठे झाला? यावेळी त्यांनी नाव न घेता जरांगे-पाटलांवर निशाणा साधला. कुणाचं खाताय, कुणाचं खाताय? की तुझं खातोय का? तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी भाकरी तोडत नाही. असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. आमची लेकरं बाळ आमची लेकरंबाळ ही दोनचं वाक्य येतात. का आमची लेकंर बाळं नाहीत का? आजवर मराठा नेत्यांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली. अरे मराठा तरुणांनो, याच्या मागे कुठे लागलात?’
ते म्हणाले, ओबासी आरक्षाणाचा आदेश केंद्राने दिला, शरद पवार यांनी तो मान्य केला. मराठा समाज अवैधपणे ओबीसी आरक्षणात शिरतोय. आरक्षण म्हणजे काय हे तर आधी समजून घ्या. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही.
The post तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही- छगन भुजबळ appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा पार पडत आहे. यावेळी छगन भुजबळ म्हणाले, आज गोपीनाथ मुंडे असते तर संकटामागून संकटे आली नसती. गोपीनाथ मुंडे यांची आठवण त्यांनी आवर्जुन काढली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षाबद्दल ऊहापोह घेतला. संबंधित बातम्या –  सांगली : १ …

The post तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही- छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Go to Source