
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. (Swanandi Tikekar) त्याआधी मेहंदी, हळद आणि संगीत सोहळा पार पडला. या कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. स्वानंदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटोज शेअर केले आहेत. (Swanandi Tikekar)
संबंधित बातम्या-
प्रेमाची गोष्ट : मुक्ता-सागर केळवणाला अलिबागच्या कोळीवाड्यात; पाहा व्हिडिओज्
Parineeti Chopra : लग्नाच्या दोन महिन्यानंतर परिणीती- राघव हनीमूनला; म्हणाली, ‘मी आयुष्यभर…’
Gautami Deshpande Wedding : माझा होशील ना फेम गौतमी विवाहबंधनात, कोण आहे पती स्वानंद तेंडुलकर?
स्वानंदीने संगीत सेरेमनीचा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तिच्या घरचे कुटुबीय, मराठी कलाकारांची उपस्थिती दिसते. यामध्ये जुईली जोगळेकर, रोहित राऊत, सुव्रत जोशी, सखी जोशी असे अनेक कलाकार संगीताच्या तालावर ठेका धरलेले दिसताहेत. खास म्हणजे, या व्हिडिओत स्वानंदीचे आई – वडील म्हणजेच गायिका आरती अंकलीकर – टिकेकर आणि उदय टिकेकर यांनीही खास डान्स केल्याचं दिसत आहे.
View this post on Instagram
A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)
स्वानंदी-आशिषची जमली जोडी
स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी साखरपुडा केला होता. रविवारी मेंहदी सोहळा पार पडला. मेहंदी सोहळ्याची खासियत म्हणजे, ‘ही #ANANDI मेहंदी’ अशी कॅप्शन त्यांनी शेअर केलेल्या पोस्टला दिली होती. यातील खास बाब म्हणजे, स्वानंदी आणि आशिष या दोघांच्या नावातून #ANANDI तयार करण्यात आला होता.
View this post on Instagram
A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)
View this post on Instagram
A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)
View this post on Instagram
A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)
View this post on Instagram
A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)
Latest Marathi News ‘ही’ अभिनेत्री बोहल्यावर चढणार, स्वानंदीच्या घरी लग्नाची धूम Brought to You By : Bharat Live News Media.
