लग्नाच्या दोन महिन्यानंतर परिणीती- राघव हनीमूनला; ‘मी आयुष्यभर…’

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ( Parineeti Chopra ) आणि नेता राघव चड्डा दोघांनी गेल्या २४ सप्टेंबर २०२३ रोजी लग्न बंधनात अडकले. यानंतर काहीच दिवसांत क्यूट कपल दोघेजण आपआपल्या कामात बिझी झाले. आता दोन महिन्यानंतर आणि ख्रिसमसच्या मुहुर्तावर परिणीती आणि राघव हनीमूनला लंडनला गेले आहेत. लंडनमधील फिरण्याचे आणि मौजमस्ती करतानाचे फोटो परिणीतीने … The post लग्नाच्या दोन महिन्यानंतर परिणीती- राघव हनीमूनला; ‘मी आयुष्यभर…’ appeared first on पुढारी.
लग्नाच्या दोन महिन्यानंतर परिणीती- राघव हनीमूनला; ‘मी आयुष्यभर…’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ( Parineeti Chopra ) आणि नेता राघव चड्डा दोघांनी गेल्या २४ सप्टेंबर २०२३ रोजी लग्न बंधनात अडकले. यानंतर काहीच दिवसांत क्यूट कपल दोघेजण आपआपल्या कामात बिझी झाले. आता दोन महिन्यानंतर आणि ख्रिसमसच्या मुहुर्तावर परिणीती आणि राघव हनीमूनला लंडनला गेले आहेत. लंडनमधील फिरण्याचे आणि मौजमस्ती करतानाचे फोटो परिणीतीने शेअर केले आहे.
संबंधित बातम्या 

Gautami Patil : गौतमी पाटीलचा “इश्काचा मौका”, नवा व्हिडिओ पाहाच
Alia Bhatt : जणू बार्बी डॉलचं; आलिया – रणबीरनं दाखवला ‘राहा’ चा चेहरा (VIDEO)
Gautami Deshpande Wedding : माझा होशील ना फेम गौतमी विवाहबंधनात, कोण आहे पती स्वानंद तेंडुलकर?

नुकतेच परिणीती ( Parineeti Chopra ) आणि राघवने आपल्या कामातून ब्रेक घेत लंडनमध्ये यंदाच्या ख्रिसमस साजरा करण्यासाठी आणि एकमेंकासोबत टाईन्स स्पेंड करण्यासाठी गेले आहेत. शेअर केलेल्या फोटोत परिणीणीने ख्रिसमस ट्री, गिफ्ट, वेगवेगळे खाण्याचा पदार्थ, घरात केलेली सजावट दिसतेय. याशिवाय लंडनमध्ये रोमॉन्टिक मूडमध्ये राघवसोबत फिरतानाही ती स्पॉट झाली आहे. दरम्यान परिणीतीने तिचा लग्नानंतरचा पहिला हनीमून साजरा केला आहे. याशिवाय एका फोटोत परिणीतीने तिच्या खोलीच्या खिडकीबाहेरचे सुंदर दृश्य दाखविले आहे.

हे फोटो परिणीतीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलं आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘मी आयुष्यभर माझ्या सांताच्या प्रेमात पडत आहे…’ असे लिहिले आहेत. दरम्यान परिणीतीचे चाहते हे फोटो पाहून भरभरून दोघांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजीदेखील शेअर केले आहेत. परिणीती आणि राघव चड्डा दोघांनी गेल्या २४ सप्टेंबर २०२३ रोजी राजस्थानमध्ये शाही पद्धतीने लग्न केलं आहे. लग्नानंतर काहीच दिवसांत परिणीती आणि राघव आपआपल्या कामात व्यस्त झाले होते.

Falling on my Santa for life 🥰🎄@raghav_chadha pic.twitter.com/Ck1HoNzgnB
— Parineeti Chopra (@ParineetiChopra) December 24, 2023

 

View this post on Instagram

 
A post shared by @parineetichopra

 

View this post on Instagram

 
A post shared by @parineetichopra

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Latest Marathi News लग्नाच्या दोन महिन्यानंतर परिणीती- राघव हनीमूनला; ‘मी आयुष्यभर…’ Brought to You By : Bharat Live News Media.