सप्तशृंगी गडावर भाविक भक्तांच्या चारचाकीने घेतला पेट 

सप्तशृंगगड प्रतिनिधी : सप्तशृंगी गडावर देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना काल दुपारी घडली. रोपवे ट्रॉली परिसरात अचानक ही कार पेटली.  यावेळी रोपवे ट्रॉली एकच खळबळ उडाली, यावेळेस रोप वे फायर ऑफिसर गणेश पवार, रोपवे कर्मचारी व रोपवे सुरक्षारक्षक यांच्या मदतीने वाहन विझवण्यात आली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.  असे प्रकार घडू … The post सप्तशृंगी गडावर भाविक भक्तांच्या चारचाकीने घेतला पेट  appeared first on पुढारी.

सप्तशृंगी गडावर भाविक भक्तांच्या चारचाकीने घेतला पेट 

सप्तशृंगगड प्रतिनिधी : सप्तशृंगी गडावर देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना काल दुपारी घडली.
रोपवे ट्रॉली परिसरात अचानक ही कार पेटली.  यावेळी रोपवे ट्रॉली एकच खळबळ उडाली, यावेळेस रोप वे फायर ऑफिसर गणेश पवार, रोपवे कर्मचारी व रोपवे सुरक्षारक्षक यांच्या मदतीने वाहन विझवण्यात आली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.  असे प्रकार घडू नये यासाठीउपाययोजना करणे गरजेचे आहे. यावेळी मदतकार्यासाठी समाधान खैरनार, मनोज देशमुख, अमोल सुसुंद्रे, राहुल पवार भोंडवे उपस्थित होते.
सप्तश्रृंगी देवी दर्शनाला आलेल भाविकांच्या वाहनाने काल अचानक पेट घेतला.   रोपवे ट्रॉली येथे भाविकांच्या सुरक्षेसाठी जोगोजागी फायर एस्टीनमिसर व फायर हेड्रेंट यंत्रणा उपलब्ध आहे. तसेच अग्निशामन दलाचे प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी आहेत. त्यामुळे मोठी हानी टळली.  गणेश पवार, फायर कर्मचारी रोपवे ट्रॉली सप्तश्रृंगीगड )
हेही वाचा :

Jammu Kashmir | लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे राजौरीत, घेतला सुरक्षेचा आढावा
Crime news : चोरट्यांच्या मारहाणीत चौघे जखमी
फोन टॅपिंग माहिती अधिकार कायद्याच्‍या कक्षेबाहेर : उच्च न्यायालय

Latest Marathi News सप्तशृंगी गडावर भाविक भक्तांच्या चारचाकीने घेतला पेट  Brought to You By : Bharat Live News Media.