
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ( Alia Bhatt ) आणि रणबीर कपूर दोघेजण क्यूट कपल म्हणून ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी आलियाने एका गोंडस मुलगी ‘राहा’ ला जन्म दिला. राहाच्या जन्मानंतर आलिया- रणबीरच्या चाहत्यांना तिची मुलगी ‘राहा’चा चेहरा पाहण्यसाठी आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, जन्मानंतर आलिया कधी-कधी राहासोबत अनेक ठिकाणी स्पॉट झाली होती, मात्र, तिने ‘राहा’चा चेहरा स्पष्टपणे दाखवFला नव्हता. आता मात्र, दोघांनी किलर आणि स्पष्टपणे ‘राहा’ चा चेहरा पॉपाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ( Alia Bhatt )
संबंधित बातम्या
Gautami Deshpande Wedding : माझा होशील ना फेम गौतमी विवाहबंधनात, कोण आहे पती स्वानंद तेंडुलकर?
Malaika Arora : इकडे अरबाजचं लग्न, तिकडे मलायका ख्रिसमस पार्टीवर
Arbaaz Khan-Shura Wedding : लग्नाला हिजाब घालून आली शौरा; सलमान थिरकला ‘लेके प्रभू का नाम’ वर
( video : viralbhayani instagram वरून साभार)
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
Latest Marathi News जणू बार्बी डॉलचं; आलिया – रणबीरनं दाखवला ‘राहा’ चा चेहरा (VIDEO) Brought to You By : Bharat Live News Media.
