माझा होशील ना फेम गौतमी विवाहबंधनात, कोण आहे पती?

पुढारी ऑनलाईन डेस्क : माझा होशील ना या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आणि मृण्मयी देशपांडेची बहिण गौतमी देशपांडे ही आज विवाहबंधनात अकडली. (Gautami Deshpande Wedding) तिने प्रसिद्ध युट्यूबर स्वानंद तेंडुलकरसोबत लग्नगाठ बांधली. (Gautami Deshpande Wedding) गौतमीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट सात फेरे घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना तिने Did I hear beautiful? 😍 To … The post माझा होशील ना फेम गौतमी विवाहबंधनात, कोण आहे पती? appeared first on पुढारी.

माझा होशील ना फेम गौतमी विवाहबंधनात, कोण आहे पती?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : माझा होशील ना या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आणि मृण्मयी देशपांडेची बहिण गौतमी देशपांडे ही आज विवाहबंधनात अकडली. (Gautami Deshpande Wedding) तिने प्रसिद्ध युट्यूबर स्वानंद तेंडुलकरसोबत लग्नगाठ बांधली. (Gautami Deshpande Wedding) गौतमीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट सात फेरे घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना तिने Did I hear beautiful? 😍 To the Beginnings… #LafdiOver #SwaG अशी कॅप्शन लिहिलीय.

संबंधित बातम्या –

Malaika Arora : इकडे अरबाजचं लग्न, तिकडे मलायका ख्रिसमस पार्टीवर

Arbaaz Khan-Shura Wedding : लग्नाला हिजाब घालून आली शौरा; सलमान थिरकला ‘लेके प्रभू का नाम’ वर

Christmas Special Movie: “डॉक्टर जी” चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर आज 

या फोटोंना अभिनेत्री ऋतुजा बागवे, मयुरी वाघ या कलाकारांनी अभिनंदन केले आहे. अनेक फॅन्सनी तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 
A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial)

कोण आहे पती?
स्वानंद तेंडुलकरचे इन्स्टाग्राम प्रोफाईल पाहिले असता त्याने डिजिटल क्रिएटर असे लिहिले आहे.
गौतमीने हळदीचे फोटो शेअर करत हळद लागली 💛 अशी कॅप्शन दिली होती. सोबत दोन फोटोही शेअर केले होते. हळदीचे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी आणि लव्हली इमोजी शेअर करत गौतमीवर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.

नको चंद्र तारे, खूप खूप शुभेच्छा… हळद लागली… हळद लागली… सून होण्याची आस लागली 😃… अभिष्टचिंतन 😍😍, ❤️looking sooooo wowwwww, Congratulations 🔥, Banno एवढी खळ खळून हसत जात नाही बरका…❤️❤️❤️❤️पण असो दिल्या घरी हसत सुखी रहा…😍😍😍, तुला लागली का हळद, कोणाशी आहे लग्न, Congratulations didi Jody hai jeishe ki kap bashi jeshi ki Aashma our tare ya Chand ek no 1 Jody 😍, Aa re he looks like her jiju… first I got confused 😅, dada bhari kam kelas, जोडीनी या आता रेसिपी ला…. नक्की, कोणाशी आहे लग्न, 🙌 Enjoyed…new innings…, Congratulations didi 🎉🎉🥳🎉

 

View this post on Instagram

 
A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial)

 

View this post on Instagram

 
A post shared by Bharat Prajapat (@clickography)

 

View this post on Instagram

 
A post shared by Mrunmayee Deshpande – Rao (@mrunmayeedeshpande)

 

View this post on Instagram

 
A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial)

Latest Marathi News माझा होशील ना फेम गौतमी विवाहबंधनात, कोण आहे पती? Brought to You By : Bharat Live News Media.