जम्‍मू काश्मीरच्या कुलगाम मध्ये लष्‍कर-ए-ताेयबाचे ३ दहशतवादी ठार

श्रीनगर (जम्‍मू काश्मीर); पुढारी ऑनलाईन जम्‍मू काश्मीरच्या Kulgam Encounter कुलगाम मध्ये लष्‍कर-ए-ताेयबाच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्‍नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. दरम्‍यान अजुनही २ दहशतवादी लपून बसले असून, सुरक्षा दलांकडून त्‍यांचा तपास सुरू आहे. काल (गुरूवार) पासून सामनू गावात एन्काउंटर सुरू आहे. थांबून-थांबून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू आहे. सुरक्षा रक्षकांनी ३ दहशतवाद्यांना कंठस्‍नान … The post जम्‍मू काश्मीरच्या कुलगाम मध्ये लष्‍कर-ए-ताेयबाचे ३ दहशतवादी ठार appeared first on पुढारी.

जम्‍मू काश्मीरच्या कुलगाम मध्ये लष्‍कर-ए-ताेयबाचे ३ दहशतवादी ठार

श्रीनगर (जम्‍मू काश्मीर); पुढारी ऑनलाईन जम्‍मू काश्मीरच्या Kulgam Encounter कुलगाम मध्ये लष्‍कर-ए-ताेयबाच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्‍नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. दरम्‍यान अजुनही २ दहशतवादी लपून बसले असून, सुरक्षा दलांकडून त्‍यांचा तपास सुरू आहे. काल (गुरूवार) पासून सामनू गावात एन्काउंटर सुरू आहे. थांबून-थांबून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू आहे. सुरक्षा रक्षकांनी ३ दहशतवाद्यांना कंठस्‍नान घातले आहे. अजुनही दोन दहशतवादी लपून बसल्‍याचा संशय असून, या दहशतवाद्यांचा तपास सुरू आहे.

#UPDATE | Kulgam Encounter update | Three Lashkar-e-Taiba terrorists killed in the ongoing encounter. Operation continues. https://t.co/OEYYLpMTr1
— ANI (@ANI) November 17, 2023

The post जम्‍मू काश्मीरच्या कुलगाम मध्ये लष्‍कर-ए-ताेयबाचे ३ दहशतवादी ठार appeared first on पुढारी.

श्रीनगर (जम्‍मू काश्मीर); पुढारी ऑनलाईन जम्‍मू काश्मीरच्या Kulgam Encounter कुलगाम मध्ये लष्‍कर-ए-ताेयबाच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्‍नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. दरम्‍यान अजुनही २ दहशतवादी लपून बसले असून, सुरक्षा दलांकडून त्‍यांचा तपास सुरू आहे. काल (गुरूवार) पासून सामनू गावात एन्काउंटर सुरू आहे. थांबून-थांबून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू आहे. सुरक्षा रक्षकांनी ३ दहशतवाद्यांना कंठस्‍नान …

The post जम्‍मू काश्मीरच्या कुलगाम मध्ये लष्‍कर-ए-ताेयबाचे ३ दहशतवादी ठार appeared first on पुढारी.

Go to Source