अर्जेंटिनामध्ये अटलांटिक किनार्‍यावर आलेल्या वादळामुळे 13 लोक ठार 

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण अमेरिकन देशाच्या अटलांटिक किनार्‍यावर आलेल्या शक्तिशाली तीव्र वादळाचे पडसाद अर्जेंटिना बंदरातील बहिया ब्लांका येथे उमटत आहेत. या शक्तिशाली वादळामुळे बहिया ब्लांका येथील १३ लोक ठार झाले आहेत. याबाबत बाहिया ब्लँकाचे महापौर फेडेरिको सुसबिलेस यांनी ‘X’ अकाउंटवर  एका पोस्टमध्ये मृतांच्या संख्येची माहिती दिली कआहे. हे शहर अर्जेंटिनाच्या सर्वोच्च धान्य उत्पादक प्रदेशांपैकी एक … The post  अर्जेंटिनामध्ये अटलांटिक किनार्‍यावर आलेल्या वादळामुळे 13 लोक ठार  appeared first on पुढारी.

 अर्जेंटिनामध्ये अटलांटिक किनार्‍यावर आलेल्या वादळामुळे 13 लोक ठार 

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दक्षिण अमेरिकन देशाच्या अटलांटिक किनार्‍यावर आलेल्या शक्तिशाली तीव्र वादळाचे पडसाद अर्जेंटिना बंदरातील बहिया ब्लांका येथे उमटत आहेत. या शक्तिशाली वादळामुळे बहिया ब्लांका येथील १३ लोक ठार झाले आहेत. याबाबत बाहिया ब्लँकाचे महापौर फेडेरिको सुसबिलेस यांनी ‘X’ अकाउंटवर  एका पोस्टमध्ये मृतांच्या संख्येची माहिती दिली कआहे. हे शहर अर्जेंटिनाच्या सर्वोच्च धान्य उत्पादक प्रदेशांपैकी एक असलेल्या ब्युनोस आयर्स प्रांताच्या दक्षिणेकडील टोकाजवळ आहे. (Argentina)
एका निवेदनात, राष्ट्राध्यक्ष जेवियर मिलेई यांच्या कार्यालयाने पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. आणि १५० किमी प्रतितास (९३ mph) पेक्षा जास्त वेगाने आलेल्या विध्वंसक वाऱ्याचा हवाला देत रविवारी (दि.१७) सकाळपर्यंत स्थानिकांनी त्यांच्या घरातच राहावे असे आवाहन केले आहे.

At least 13 people have been killed in Argentina, a local city mayor said on Saturday, following a severe electrical storm that struck along the South American country’s Atlantic coast, reports Reuters
— ANI (@ANI) December 17, 2023

हेही वाचा

PM Kisan Yojana : PM किसान योजनेच्या १६ व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या होऊ शकते कमी! ‘ही’ आहेत कारणे
कोल्हापूर पोलीस दलातील उपनिरीक्षक प्रतापराव भुजबळ यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | रविवार, १७ डिसें‍‍‍बर २०२३

The post  अर्जेंटिनामध्ये अटलांटिक किनार्‍यावर आलेल्या वादळामुळे 13 लोक ठार  appeared first on Bharat Live News Media.

Go to Source