ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरांकडून दाऊदच्या शूटरसाठी पार्टीचे आयोजन? एसआयटी मार्फत होणार चौकशी

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुधाकर बुडगुजर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. बुडगुजर यांचे दाऊदच्या शार्प शूटर सलीम कट्टा याच्या संबंध असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआटीमार्फत बडगुजरांची चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे. सुधाकर बडगुजर हे शिवसेना नाशिक शहर प्रमुख आहेत. भाजप नेते आशिष शेलार आणि … The post ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरांकडून दाऊदच्या शूटरसाठी पार्टीचे आयोजन? एसआयटी मार्फत होणार चौकशी appeared first on पुढारी.

ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरांकडून दाऊदच्या शूटरसाठी पार्टीचे आयोजन? एसआयटी मार्फत होणार चौकशी

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुधाकर बुडगुजर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. बुडगुजर यांचे दाऊदच्या शार्प शूटर सलीम कट्टा याच्या संबंध असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआटीमार्फत बडगुजरांची चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे. सुधाकर बडगुजर हे शिवसेना नाशिक शहर प्रमुख आहेत. भाजप नेते आशिष शेलार आणि नितेश राणे यांनी शुक्रवारी विधानसभेत याबाबत भाष्य केले आहे. यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एसआटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. फडणवीस लिहितात, “दाऊदच्या माणसासोबत नाशिकचा उबाठा गटाचा प्रमुख पार्टी करतानाचा, नाचताना फोटो, व्हिडिओ संदर्भात नितेश राणे, दादाजी भुसे, आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची सखोल चौकशी करण्यात येईल. त्याला कुणाचा वरदहस्त आहे का, याचीही SIT माध्यमातून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.”

हेही वाचलंत का?

Rohit Sharma : ‘हार्दिक’ची कर्णधारपदी वर्णी, मुंबई इंडियन्सने शेअर केला ‘रोहित’चा इमोशनल व्हिडिओ
Mysuru airport : म्हैसूर विमानतळाला ‘टिपू सुलतान’ नाव? काँग्रेसच्या आमदाराच्या मागणीमुळे राजकारण तापले; भाजपचा कडाडून विरोध

The post ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरांकडून दाऊदच्या शूटरसाठी पार्टीचे आयोजन? एसआयटी मार्फत होणार चौकशी appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुधाकर बुडगुजर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. बुडगुजर यांचे दाऊदच्या शार्प शूटर सलीम कट्टा याच्या संबंध असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआटीमार्फत बडगुजरांची चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे. सुधाकर बडगुजर हे शिवसेना नाशिक शहर प्रमुख आहेत. भाजप नेते आशिष शेलार आणि …

The post ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरांकडून दाऊदच्या शूटरसाठी पार्टीचे आयोजन? एसआयटी मार्फत होणार चौकशी appeared first on पुढारी.

Go to Source