शाहरुख खान सुहानासमवेत साईबाबांच्या दर्शनाला (Video)
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड किंग खान शाहरुख शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला पोहोचला. यावेळी तिच्यासोबत कन्या सुहाना खान देखील होती. शाहरुख फॉर्मल ड्रेस टी-शर्ट, जॅकेट आणि ब्लॅक हॅटमध्ये दिसला. तर सुहाना खानने (Shahrukh Khan) पिस्ता कलर कुर्ता सेट परिधान केला होता. शाहरुख खानच्या दर्शनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Shahrukh Khan)
King Khan offers prayers at Shirdi Sai Baba Temple, in Shirdi, Maharashtra ❤️🙏 #ShahRukhKhan
pic.twitter.com/Wv25Ub4tgn
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) December 14, 2023
The post शाहरुख खान सुहानासमवेत साईबाबांच्या दर्शनाला (Video) appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड किंग खान शाहरुख शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला पोहोचला. यावेळी तिच्यासोबत कन्या सुहाना खान देखील होती. शाहरुख फॉर्मल ड्रेस टी-शर्ट, जॅकेट आणि ब्लॅक हॅटमध्ये दिसला. तर सुहाना खानने (Shahrukh Khan) पिस्ता कलर कुर्ता सेट परिधान केला होता. शाहरुख खानच्या दर्शनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Shahrukh Khan) King Khan offers …
The post शाहरुख खान सुहानासमवेत साईबाबांच्या दर्शनाला (Video) appeared first on पुढारी.