नागपूर हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात गॅलरी पासेस देण्यास बंदी
पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात गॅलरी पासेस देण्यास बंदी घातली आहे. लोकसभेचे कामकाज सुरू असताना अज्ञात दोन तरुणांनी आज (दि.१३) प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली. यामुळे एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात गॅलरी पासेस देण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Nagpur Winter Session
Winter Session : विरोधात बोलायचे तर मंत्रिपद सोडा! पृथ्वीराज चव्हाण – भुजबळ यांच्यात खडाजंगी
winter session 2023 : ऑक्सिजन मास्क लावून विरोधकांचे आरोग्य व्यवस्थेविरोधात आंदोलन
Winter Session Nagpur 2023 : अधिवेशनामध्ये नागपूर विधानभवनातील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाकडे
The post नागपूर हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात गॅलरी पासेस देण्यास बंदी appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात गॅलरी पासेस देण्यास बंदी घातली आहे. लोकसभेचे कामकाज सुरू असताना अज्ञात दोन तरुणांनी आज (दि.१३) प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली. यामुळे एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात गॅलरी पासेस देण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Nagpur Winter Session Winter Session : विरोधात बोलायचे …
The post नागपूर हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात गॅलरी पासेस देण्यास बंदी appeared first on पुढारी.