माेठी बातमी : लोकसभेत कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी गॅलरीतून मारली उडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेचे कामकाज सुरू असताना दाेन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारल्‍याची धक्‍कादायक घटना आज (दि.१३) दुपारी घडली. या प्रकारामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर दुपारी दाेन वाजेपर्यंत सहभागृहाचे कामकाज तहकूब करण्‍यात आले आहे. दरम्‍यान, संसदेवरील दहशतवादी हल्‍ल्‍याचा २२ व्‍या स्‍मृतिदिनीच झालेल्‍या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. आजच्‍या प्रकारामुळे संसदेची सुरक्षा व्यवस्थेचा … The post माेठी बातमी : लोकसभेत कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी गॅलरीतून मारली उडी appeared first on पुढारी.
#image_title

माेठी बातमी : लोकसभेत कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी गॅलरीतून मारली उडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेचे कामकाज सुरू असताना दाेन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारल्‍याची धक्‍कादायक घटना आज (दि.१३) दुपारी घडली. या प्रकारामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर दुपारी दाेन वाजेपर्यंत सहभागृहाचे कामकाज तहकूब करण्‍यात आले आहे. दरम्‍यान, संसदेवरील दहशतवादी हल्‍ल्‍याचा २२ व्‍या स्‍मृतिदिनीच झालेल्‍या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. आजच्‍या प्रकारामुळे संसदेची सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्‍याचा दावा विराेधी पक्षाचे सदस्‍य करत आहेत. Winter Session 2023
संसदेत लोकसभेत कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी स्मोक कँडल कशासाठी नेले होते. तर सुरक्षा रक्षकांकडून इतकी मोठी चूक कशी काय झाली ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, प्रेक्षक गॅलरीतून उडी मारणारा तरुण लातुरचा असून त्याचे नाव अमोल शिंदे असल्याचे समोर आले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे.
Winter Session 2023 दोन तरुणांनी गॅलरीतून मारली उडी
या घटनेबाबत माहिती देताना लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, “दोन तरुणांनी गॅलरीतून उडी मारली आणि त्यांच्याकडून काहीतरी फेकले गेले ज्यातून वायू बाहेर पडत होता. त्यांना खासदारांनी पकडले, त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. आज आम्ही 2001 मध्ये (संसदेवर हल्ला) बलिदान दिलेल्या लोकांची पुण्यतिथी साजरी केली. यानंतर झालेला हा प्रकार हा नक्कीच सुरक्षेचा भंग आहे. Winter Session 2023

#WATCH | Leader of Congress in Lok Sabha, Adhir Ranjan Chowdhury speaks on an incident of security breach and commotion in the House.
“Two young men jumped from the gallery and something was hurled by them from which gas was emitting. They were caught by MPs, they were brought… pic.twitter.com/nKJf7Q5bLM
— ANI (@ANI) December 13, 2023

हेही वाचा 

MP CM Oath Ceremony : मध्‍य प्रदेशमध्‍ये मोहन’राज’ला प्रारंभ, मुख्‍यमंत्रीपदी मोहन यादव शपथबद्ध
इस्रायल- हमास युद्धावर फारुख अब्दुल्लांचे मोठे विधान, “मुस्लिमांकडे सत्ता आहे; पण…”
Nashik Drought : केंद्रीय पथकाची आजपासून दुष्काळ पाहणी, ‘या’ तीन तालुक्यांत जाणार

The post माेठी बातमी : लोकसभेत कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी गॅलरीतून मारली उडी appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेचे कामकाज सुरू असताना दाेन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारल्‍याची धक्‍कादायक घटना आज (दि.१३) दुपारी घडली. या प्रकारामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर दुपारी दाेन वाजेपर्यंत सहभागृहाचे कामकाज तहकूब करण्‍यात आले आहे. दरम्‍यान, संसदेवरील दहशतवादी हल्‍ल्‍याचा २२ व्‍या स्‍मृतिदिनीच झालेल्‍या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. आजच्‍या प्रकारामुळे संसदेची सुरक्षा व्यवस्थेचा …

The post माेठी बातमी : लोकसभेत कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी गॅलरीतून मारली उडी appeared first on पुढारी.

Go to Source