विनोदवीर संतोष चोरडिया यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन
पुढारी ऑनलाईन डेस्क : एकपात्री कलाकार आणि विनोदवीर संतोष चोरडिया ( Santosh Chordia ) यांचे हदयविकाराच्या झटक्याने आज बुधवारी (दि. १३) रोजी पहाटे निधन झाले. त्यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगा अजिंक्य, कन्या अपूर्वा असा परिवार आहे. त्याचा निधनानंतर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या
Khelo India Para Games : महाराष्ट्राचा ‘सुवर्ण’ षटकार
Ravindra Berde : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन
Lakshmika Sajeevan : २४ वर्षीय अभिनेत्री लक्ष्मिका संजीवनचे हार्ट ॲटॅकने निधन
The post विनोदवीर संतोष चोरडिया यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : एकपात्री कलाकार आणि विनोदवीर संतोष चोरडिया ( Santosh Chordia ) यांचे हदयविकाराच्या झटक्याने आज बुधवारी (दि. १३) रोजी पहाटे निधन झाले. त्यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगा अजिंक्य, कन्या अपूर्वा असा परिवार …
The post विनोदवीर संतोष चोरडिया यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन appeared first on पुढारी.