जम्मू – काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी श्रीनगरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. #WATCH | J&K: Security heightened in Srinagar ahead of the Supreme Court’s verdict on the batch of petitions challenging … The post जम्मू – काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था appeared first on पुढारी.
#image_title

जम्मू – काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी श्रीनगरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.

#WATCH | J&K: Security heightened in Srinagar ahead of the Supreme Court’s verdict on the batch of petitions challenging the abrogation of Article 370 in Jammu and Kashmir.
(Visuals from Gupkar Road in Srinagar) pic.twitter.com/HsNbJOOv3W
— ANI (@ANI) December 11, 2023

जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे राज्‍यघटनेतील कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज (दि.११) सर्वोच्‍च न्‍यायालय आपला निर्णय देणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्‍या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, बीआर गवई आणि सूर्यकांत यांचे खंडपीठ हा निकाल देणार आहे. या प्रकरणी सलग १६ दिवस सुनावणी झाली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ५ सप्टेंबर २०२३ रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.
हेही वाचा : 

पंतप्रधान मोदी आज सादर करणार भारताच्या भविष्याचा रोडमॅप
आता राज्यसभेत नमाजासाठी ‘ब्रेक’ नाही; राज्यसभा सभापतींचा निर्णय
2025 मध्ये 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था : गृहमंत्री शहा

The post जम्मू – काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी श्रीनगरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. #WATCH | J&K: Security heightened in Srinagar ahead of the Supreme Court’s verdict on the batch of petitions challenging …

The post जम्मू – काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था appeared first on पुढारी.

Go to Source