रेवंत रेड्डी आज घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

हैदराबाद : तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदी रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांची निवड निश्चित झाली असून, ते आज (दि. ७) पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. याबद्दल खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत तेलंगणात सत्तारूढ भारतीय राष्ट्र समितीचा पाडाव करून काँग्रेसने विजय मिळवला. त्यानंतर नेतृत्वाचा प्रश्नही मार्गी … The post रेवंत रेड्डी आज घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ appeared first on पुढारी.
#image_title

रेवंत रेड्डी आज घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

हैदराबाद : तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदी रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांची निवड निश्चित झाली असून, ते आज (दि. ७) पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. याबद्दल खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत तेलंगणात सत्तारूढ भारतीय राष्ट्र समितीचा पाडाव करून काँग्रेसने विजय मिळवला. त्यानंतर नेतृत्वाचा प्रश्नही मार्गी लागला आहे. शपथविधी कार्यक्रमाला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. (Telangana CM Oath Ceremony)
हेही वाचा :

‘..तर ते पंतप्रधान कसे होतील?’ राहुल गांधींबद्दल काय म्हणाले होते प्रणव मुखर्जी?
नेहरुंच्या चुकांमुळेच पाकव्याप्त काश्मीरची समस्या : अमित शहा
‘सोनिया गांधी मला पंतप्रधान करणार नाहीत’ : शर्मिष्‍ठा मुखर्जींच्‍या पुस्‍तकाने खळबळ

 

The post रेवंत रेड्डी आज घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ appeared first on पुढारी.

हैदराबाद : तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदी रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांची निवड निश्चित झाली असून, ते आज (दि. ७) पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. याबद्दल खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत तेलंगणात सत्तारूढ भारतीय राष्ट्र समितीचा पाडाव करून काँग्रेसने विजय मिळवला. त्यानंतर नेतृत्वाचा प्रश्नही मार्गी …

The post रेवंत रेड्डी आज घेणार तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ appeared first on पुढारी.

Go to Source