‘श्रीमद् रामायण’ लवकरचं, अभिनेता सुजय रेऊ प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोट्यवधी भारतीयांचे दैवत असलेला श्रीराम हा शौर्य आणि सद्गुणांचा पुतळा आहे. अशा या भगवान श्रीरामाची कथा सच्चेपणाने आणि विशुद्ध रूपात सादर करण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर येत आहे मालिका ‘श्रीमद् रामायण’. ही मालिका १ जानेवारी, २०२४ पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. ही पौराणिक मालिका प्रत्येक … The post ‘श्रीमद् रामायण’ लवकरचं, अभिनेता सुजय रेऊ प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत appeared first on पुढारी.
#image_title

‘श्रीमद् रामायण’ लवकरचं, अभिनेता सुजय रेऊ प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोट्यवधी भारतीयांचे दैवत असलेला श्रीराम हा शौर्य आणि सद्गुणांचा पुतळा आहे. अशा या भगवान श्रीरामाची कथा सच्चेपणाने आणि विशुद्ध रूपात सादर करण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर येत आहे मालिका ‘श्रीमद् रामायण’. ही मालिका १ जानेवारी, २०२४ पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. ही पौराणिक मालिका प्रत्येक भारतीय कुटुंबाला एका प्राचीन काळात घेऊन जाईल, ज्या काळात प्रभावी स्वरूपात अस्तित्त्वात असलेली जीवनमूल्ये आणि शिकवण आजच्या काळात देखील सुसंबद्ध आहे.

पधार रहे हैं,
अपने भक्तों से मिलने,
मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम!
देखिए #SrimadRamayan, 1st जनवरी से, सोम से शुक्र रात 9 बजे सिर्फ #SonyEntertainmentTelevision पर.#SrimadRamayanOnSonyTV #ShriRam #Ramayan #1stJanuary #NewYear pic.twitter.com/98A5xttRvu
— sonytv (@SonyTV) December 3, 2023

संबंधित बातम्या –

Deepika Padukone Fighter Poster : स्क्वॉड्रन लीडर मीनल राठौडच्या भूमिकेत दीपिका पादुकोण

Animal Actress Tripti Dimri : इंटिमेट सीन देणारी तृप्ती डिमरी आहे तरी कोण?

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेनं मनारा चोप्रावर फेकली कॉफी (video)

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारा अभिनेता आहे, सुजय रेऊ. आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची भूमिका साकारत असलेला सुजय रेऊ या भूमिकेबद्दल म्हणतो, ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत ही भूमिका मिळणे हा मी माझा गौरव मानतो. कोट्यवधी लोकांचे आराध्य दैवत असलेली ही देवता म्हणजे केवळ एक भूमिका नाही. ही एक मोठी जबाबदारी आहे आणि एका आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे. प्रभू श्रीरामाची कथा अनेक भारतीयांप्रमाणे माझ्यासाठीही जिव्हाळ्याचा विषय आहे. श्रीराम कथा पडद्यावर जिवंत करणे हे माझ्यासाठी स्वप्न साकार होत असल्यासारखे आहे.”

 

View this post on Instagram

 
A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

The post ‘श्रीमद् रामायण’ लवकरचं, अभिनेता सुजय रेऊ प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोट्यवधी भारतीयांचे दैवत असलेला श्रीराम हा शौर्य आणि सद्गुणांचा पुतळा आहे. अशा या भगवान श्रीरामाची कथा सच्चेपणाने आणि विशुद्ध रूपात सादर करण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर येत आहे मालिका ‘श्रीमद् रामायण’. ही मालिका १ जानेवारी, २०२४ पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. ही पौराणिक मालिका प्रत्येक …

The post ‘श्रीमद् रामायण’ लवकरचं, अभिनेता सुजय रेऊ प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत appeared first on पुढारी.

Go to Source