आज होणारी नीट परीक्षा पुढे ढकलली
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आज (दि.२३) होणारी नीट पीजी (NEET-PG) प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरात लवकर सूचित केली जाईल. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. NEET-PG Exam.
आज रविवार (दि.२३) रोजी नीट पीजी परीक्षा होणार होती. ती पुढे ढकल्यात
The NEET-PG Entrance Examination scheduled to be held tomorrow has been postponed. The fresh date of this examination will be notified at the earliest: Ministry of Health
Taking into consideration, the recent incidents of allegations regarding the integrity of certain… pic.twitter.com/kxyjN11E93
— ANI (@ANI) June 22, 2024
हेही वाचा