रेणुका स्वामी हत्या प्रकरण : अभिनेता दर्शनच्‍या काेठडीत वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क :  बहुचर्चित रेणुकास्वामी हत्या प्रकरणी अभिनेता दर्शन थुगुदीपा आणि अन्य तीन आरोपींना  आज ( दि.22)  ४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.  या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ४ जुलै राेजी हाेणार आहे. काय आहे प्रकरण? कन्नड चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध  अभिनेता दर्शनला गेल्‍या आठवड्यात पोलिसांनी हत्‍या प्रकरणात अटक केली होती. हे प्रकरण दर्शनचाच …

रेणुका स्वामी हत्या प्रकरण : अभिनेता दर्शनच्‍या काेठडीत वाढ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  बहुचर्चित रेणुकास्वामी हत्या प्रकरणी अभिनेता दर्शन थुगुदीपा आणि अन्य तीन आरोपींना  आज ( दि.22)  ४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.  या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ४ जुलै राेजी हाेणार आहे.
काय आहे प्रकरण?
कन्नड चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध  अभिनेता दर्शनला गेल्‍या आठवड्यात पोलिसांनी हत्‍या प्रकरणात अटक केली होती. हे प्रकरण दर्शनचाच एक चाहता रेणुकास्‍वामीच्या हत्‍येशी संबंधीत आहे. दर्शनची मैत्रीण पवित्राला आक्षेपार्ह मेसेज पाठवले होते. त्‍यामुळे संतापलेल्‍या दर्शनने रेणुकास्‍वामी नावाच्या व्यक्‍ती विरोधात सुपारी देवून त्‍याची हत्‍या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी दर्शन आणि पवित्रासह १७ लोकांना अटक केली. आता रेणुकास्‍वामीच्या पोस्‍टमार्टम रिपोर्टमधून ही त्याला इलेक्‍ट्रिक शॉक देवून छळ केल्याती माहिती समोर आली आहे.
हेही वाचा 

Actor Darshan case : इलेक्‍ट्रिक शॉक दिला, जीभ कापली…पोस्‍टामार्टम रिपोर्ट मध्ये धक्‍कादायक माहिती समोर
कन्नड अभिनेता दर्शन यांच्या अडचणीत वाढ, हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात
अल्लू अर्जुनने अॅटलीचा नाकारला चित्रपट!; सलमान खानसोबत करणार धमाका?